Sameer Amunekar
फक्त 10 मिनिटे चालल्याने रक्ताभिसरण सुधारते, कोलेस्टेरॉल नियंत्रित राहतो आणि हृदयविकाराचा धोका कमी होतो.
हलक्या व्यायामानेही कॅलरी बर्न होते आणि शरीरातील फॅट कमी करण्यास मदत मिळते.
जेवणानंतर 10 मिनिटे चालल्याने ब्लड शुगर लेव्हल नियंत्रित राहते आणि मधुमेहाचा धोका कमी होतो.
चालण्याने मेंदूत एंडॉर्फिन हार्मोन निर्माण होतात, जे मानसिक तणाव कमी करून आनंदी ठेवतात.
हलकी हालचाल केल्याने सांधे मोकळे राहतात आणि दीर्घकाळ निरोगी राहतात.
रोज थोडा वेळ चालल्याने शरीराला ऊर्जा मिळते आणि रात्री गाढ झोप लागते.