Govinda-Sunita Divorce: मराठी अभिनेत्रीसोबतच्या अफेयरमुळे गोविंदाचा घटस्फोट? इंस्टाग्राम पोस्ट व्हायरल

Sameer Amunekar

गोविंदा- सुनीता आहुजा

क्रिकेटर युझवेंद्र चहल आणि धनश्री वर्मा यांच्या घटस्फोटाच्या चर्चांनंतर आता अभिनेता गोविंदा आणि त्याची पत्नी सुनीता आहुजा यांचा घटस्फोट झाल्याच्या बातम्या समोर येत आहेत.

Govinda-Sunita Divorce | Dainik Gomantak

घटस्फोट

गोविंदा आणि सुनीता यांच्यात काहीच आलबेल नसून आता दोघेही त्यांच्या 37 वर्षांच्या सुखी वैवाहिक जीवनाला पूर्णविराम देत घटस्फोट घेणार अशा चर्चा सुरू आहेत.

Govinda-Sunita Divorce | Dainik Gomantak

अधिकृत माहिती

सोशल मीडियावरच्या अफवांनी जोर धरला आहे. मात्र, घटस्फोटबाबत गोविंदा आणि त्याच्या कुटुंबीयांकडून अद्याप कोणत्याही प्रकारची अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

Govinda-Sunita Divorce | Dainik Gomantak

पोस्ट

एका वृत्तनाहिनीनं पोस्टमध्ये म्टलंय की, अभिनेता गोविंदा आणि सुनिता आहुजा लग्नाच्या 37 वर्षांनंतर घटस्फोट घेणार आहेत, असं लिहिलं आहे.

Govinda-Sunita Divorce | Dainik Gomantak

अफेअर

गोविंदाचे कोणत्यातरी मराठी अभिनेत्रीसोबत अफेअर असून याच प्रकरणी आता घटस्फोटाचा निर्णय घेण्यात आला असेल, असाही दावा करण्यात येत आहे.

Govinda-Sunita Divorce | Dainik Gomantak

लग्न

अद्याप गोविंदा किंवा त्याच्या पत्नीनं यासंदर्भात कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. तसेच, दोघांच्याही कुटुंबीयांनीही याबद्दल कोणतंही भाष्य केलेलं नाही. दरम्यान, सुनीता अहुजा आणि गोविंदा यांचं लग्न 1987 मध्ये झालं होतं.

Govinda-Sunita Divorce | Dainik Gomantak

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Trip | Dainik Gomantak
येथे क्लिक करा