Goa Tourism: मनमौजी पर्यटकांसाठी गोवा 'दुनिया'

Manish Jadhav

गोवा

गोवा म्हटलं की, निसर्ग सौंदर्याची झालर पांघरलेलं टुमदार राज्य डोळ्यांसमोरुन तरळून जातं.

Goa Tourism | Dainik Gomantak

पर्यटन हंगाम

गोव्यात सध्या पर्यटन हंगाम सुरु आहे. नोव्हेंबर महिना गोव्यात 'फेस्टिव्हल महिना' म्हणून ओळखला जातो.

Goa Tourism | Dainik Gomantak

मनमौजी पर्यटक

तुम्ही या महिन्यात (नोव्हेंबर) गोव्यात येण्याचा प्लॅन बनवत असाल तर तुमच्यासाठी 'फेस्टिव्हल' पर्वणी ठरेल.

Goa Tourism | Dainik Gomantak

मनमौजी पर्यटक

तुम्ही या महिन्यात (नोव्हेंबर) गोव्यात येण्याचा प्लॅन बनवत असाल तर तुमच्यासाठी 'फेस्टिव्हल' पर्वणी ठरेल.

Goa Tourism | Dainik Gomantak

पर्यटकांच्या दिलाची चाहत

टुमदार गोवा पर्यटकांच्या दिलाची चाहत बनलाय. दरवर्षी मोठ्या संख्येने पर्यटक गोव्याला भेट देतात.

Goa Tourism | Dainik Gomantak

गोवन फूड

गोव्यात येणारा पर्यटक गोवन फूडची चव चाखल्याशिवाय राहूच शकत नाही. गोवन मसाल्यांमधील तोंडाला पाणी सोडणाऱ्या फिश डीशवर ताव मारुन पर्यटक तृप्तीचा आनंद घेतात.

Goan Food | Dainik Gomantak

जन्नत

गोवा पर्यटकांची जन्नत बनलाय. गोव्याचं भाळणारं निसर्ग सौंदर्य पर्यटकांना आकर्षित करतं.

Goa Tourism

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Tourism | Dainik Gomantak
आणखी बघा