Goa Beach: पणजी शहरात आहे एक शांत समुद्रकिनारा; पाहिलात का?

Akshata Chhatre

शांत समुद्र

तुम्ही गोव्यात असूनही एका शांत समुद्र किनाऱ्याच्या शोधात आहात का? गोवा आणि शांत समुद्र किनारा असूच शकत नाही असं वाटतंय का?

Quiet Beach Goa | Dainik Gomantak

शोधात आहात का?

गोव्यात सुद्धा एक शांत समुद्र आहे असं सांगितलं तर?

Quiet Beach Goa | Dainik Gomantak

पणजी

तुम्ही जर का पणजीला असाल आणि सततच्या धावपळीला कंटाळला असाल तर या समुद्र किनाऱ्यावर नक्कीच जाऊन या.

Quiet Beach Goa | Dainik Gomantak

बांबोळी समुद्र किनारा

गुगल मॅप्सवर बांबोळी समुद्र किनारा असा पत्ता शोधा. पणजी शहरापासून फक्त ८ किलोमीटरवर तुम्हाला हा किनारा दिसेल.

Quiet Beach Goa | Dainik Gomantak

लोकांची वर्दळ

हा समुद्र किनारा जास्ती लोकांना माहिती नसल्याने इथे जास्ती लोकांची वर्दळ नसते.

Quiet Beach Goa | Dainik Gomantak

सूर्यास्ताचा आनंद

आणि किनाऱ्यावर अधिक लोकं नसल्याने सूर्यास्ताचा आनंद घेता येतो.

Quiet Beach Goa | Dainik Gomantak

गाणी नाही

या किनाऱ्यावर जोरजोरात वाजणारी गाणी देखील नाहीयेत त्यामुळे गोव्यात असाल तर नक्कीच इथे जाऊन या.

Quiet Beach Goa | Dainik Gomantak

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

विकी कौशलचा नवीन चित्रपट