Manish Jadhav
गोवा हे अत्यंत प्रतिष्ठित आणि अत्यंत सुंदर राज्यांपैकी एक आहे. जे पश्चिम भारतात वसलेले आहे. येथील अभयारण्ये पाहण्यासाठी पर्यटक मोठी गर्दी करतात.
पावसाळ्यात गोव्यात मोठ्याप्रमाणात पर्यटक येतात. येथील निसर्ग सौंदर्य पर्यटकांना मोहिनी घालतं.
गोव्यात अनेक प्रसिद्ध अभयारण्ये आहेत. यामध्ये मग सलिम अली पक्षी अभयारण्य असो की मग भगवान महावीर वन्यजीव अभयारण्य असो. पर्यटक मोठी गर्दी करतात.
मोले वन्यजीव अभयारण्य हे भगवान महावीर अभयारण्याचे मुख्य क्षेत्र आहे.
भगवान महावीर वन्यजीव अभयारण्य हे गोव्यातील सर्वात मोठे वन्यजीव अभयारण्य म्हणून ओळखले गेले आहे. इथे पर्यटक तसेच स्थानिक लोक मोठ्या प्रमाणावर भेट देतात.
बार्किंग डीअर, ब्लॅक पँथर, बंगाल टायगर, बिबट्या, बोनेट मॅकॅक असे अनेक नैसर्गिक अधिवासातील विविध प्रकारच्या वन्यजीव प्रजाती पाहू शकता.
पक्षी प्रेमींसाठी हे एक आश्रयस्थान आहे, कारण अभयारण्य 120 पेक्षा जास्त प्रजातींचे पक्षी घर आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.