गोवा सरकार युवा वैज्ञानिकांना देतंय 5 लाख रुपये, असा करा अर्ज

गोमन्तक डिजिटल टीम

पुरस्काराचे महत्त्व काय

गोवा सरकारचा 'मनोहर पर्रिकर युवा शास्त्रज्ञ पुरस्कार 2024' हा पुरस्कार भारतीय तरुण वैज्ञानिकांसाठी एक मोठी संधी उपलब्ध करून देत आहेत.

Manohar Parrikar Yuva scientist award | Dainik Gomantak

मुख्य उद्देश

पुरस्काराच्या माध्यमातून विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील नवनवीन शोध कार्याला ओळख मिळवून देणे हा यामागील मुख्य उद्देश आहे.

Manohar Parrikar Yuva scientist award | Dainik Gomantak

पुरस्काराचे स्वरुप

या पुरस्काराचे स्वरुप रोख रुपये पाच लाख व प्रमाणपत्र असे आहे. विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील हे सर्वोच्च रोख रखमेतील पारितोषिक म्हणून ओळखले जात आहे.

Manohar Parrikar Yuva scientist award | Dainik Gomantak

पुरस्काराचे दुसरे वर्ष

यंदा या पुरस्काराचे हे दुसरे वर्ष आहे. मागील वर्षी तब्बल 106 युवा शास्त्रज्ञांनी यामध्ये सहभाग घेतला होता.

Manohar Parrikar Yuva scientist award | Dainik Gomantak

अर्ज करण्याची अंतिम तारीख

अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 30 सप्टेंबर 2024 आहे. यानंतर प्राप्त झालेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत.

Manohar Parrikar Yuva scientist award | Dainik Gomantak

वयोमर्यादा काय आहे

सहभागी होणाऱ्या अर्जदाराचे वय हे 35 वर्षांपेक्षा कमी असावे अशी अट आहे.

Manohar Parrikar Yuva scientist award | Dainik Gomantak

अर्ज करण्याची प्रक्रिया

तुम्ही अर्ज आणि आवश्यक कागदपत्रे ई-मेलद्वारे पाठवू शकता. आपला अर्ज सादर करण्यासाठी ई-मेल पत्ता आहे, yuvascientistaward@zerowastegoa.com.

Manohar Parrikar Yuva scientist award | Dainik Gomantak

याविषयी अधिक

अधिक माहितीसाठी दिलेला QR कोड स्कॅन करा.

Manohar Parrikar Yuva scientist award | Dainik Gomantak

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

shravan Food in north goa | Dainik Gomantak
अधिक पाहा