उत्तर गोव्यात जाताय? या डिश नक्की ट्राय करा

गोमन्तक डिजिटल टीम

शाकाहारी अन्न

या पवित्र श्रावण मासामध्ये गोव्यामधील हिंदू समाज हा पुर्णपणे शाखाहारी आहाराकडे वळालेला असतो. श्रावण महिन्यात गोव्यात शाकाहारी पदार्थांची चवही चाखता येईल.

Satvik Platter During Shravan month | Gomantak

कांदा-लसूण

श्रावण महिन्यामध्ये कांदा आणि लसूण यांचा आहारांमध्ये समावेश केला जात नाही.

Satvik Platter During Shravan month | Gomantak

सात्विक प्लेटर

गोव्यातील अधिक प्रमाणात हॉटेल्समध्ये वेगवेगळ्या प्रकारचे सात्विक अन्न उपलब्ध असते, याला 'सात्विक प्लेटर' म्हणून देखील ओळखले जाते.

Satvik Platter During Shravan month | Gomantak

पारंपरिक पद्धत

हॉटेल्समध्ये स्थानिक आचाऱ्याच्या मदतीने सात्विक घटकांचा वापर करून पारंपरिक पद्धतीनुसार अन्न बनवले जाते.

Satvik Platter During Shravan month | Gomantak

समावेश

सात्विक प्लेटरमध्ये चना रोज, अनसांचे सासव, वरण-भात, कोबीची भाजी, सोलकढी, बटाट्यांचे काप, चपाती, सलाड, लोणचे, पापड, खीर, केळी या पदार्थांचा समावेश आहे.

Satvik Platter During Shravan month | Gomantak

फिश थाली

सात्विक अन्नाव्यतिरिक्त या हॉटेल्समध्ये मांसाहारी पदार्थ देखील उपलब्ध आहे जे आपल्या खास चवीसाठी प्रसिद्ध आहेत. जसे की फिश थालीमध्ये प्रसिद्ध असलेली रवा फिश फ्राय.

Satvik Platter During Shravan month | Gomantak
Goa | Gomantak
येथे क्लिक करा