Tips From Psychiatrist: ...अशा व्यक्तींशी ओव्हर फ्रेंडली होणे टाळा

Shreya Dewalkar

Tips From Psychiatrist:

पोलिसांकडून वेळोवेळी शैक्षणिक संस्‍थांमध्‍ये जाऊन मार्गदर्शन, कौन्‍सिलिंग केले जाते.

Tips From Psychiatrist | Dainik Gomantak

Tips From Psychiatrist:

कारण अशी घटना घडल्यास मुलांनी घाबरून न जाता, पोलिसांशी किंवा घरातील मोठ्यांशी बोलावे.

Tips From Psychiatrist | Dainik Gomantak

Tips From Psychiatrist:

प्रत्येकाला आपला निर्णय घेण्याचा अधिकार असतो. मुळात प्रेमात नकार मिळाला म्हणजे आयुष्य संपत नसते.

Tips From Psychiatrist | Dainik Gomantak

Tips From Psychiatrist:

उसगावतील घटना ही तीव्र आकर्षणाच्या भावनेतून तसेच सहानुभूतीच्या अभावमधून घडली आहे.

Tips From Psychiatrist | Dainik Gomantak

Tips From Psychiatrist:

मैत्री करण्यास हरकत नाही, परंतु नात्याचा स्वीकार करताना सावधगिरी बाळगावी. कुणाशी जास्त भावनिक जोडणार नाही याची काळजी घ्‍यावी.

Tips From Psychiatrist | Dainik Gomantak

Tips From Psychiatrist:

मुलींनी घराबाहेर पडताना मानसिकदृष्ट्या खंबीर असले पाहिजे. कारण बाहेर वेगवेगळ्‍या वृत्तीचे लोक असतात व काहीजण तुमच्या चांगुलपणाचा फायदा घेण्याचा प्रयत्न करत असतात.

Dainik Gomantak

Tips From Psychiatrist:

त्यामुळे कुणाच्या बोलण्यावर, दिसण्‍यावर भारावून जाऊ नये किंवा आकर्षित होऊ नये.

Tips From Psychiatrist | Dainik Gomantak

Tips From Psychiatrist:

चित्रपट किंवा माध्यमांवर सुरू असलेला प्रेमाचा बाजार आणि लैंगिक शिक्षणाचे अपुरे ज्ञानसुद्धा कारणीभूत असते.

Tips From Psychiatrist | Dainik Gomantak

Tips From Psychiatrist:

ज्या व्यक्तीला आपण पूर्ण ओळखत नाही, अशा युवकाशी मैत्री वाढविण्याची किंवा ओव्हर फ्रेंडली होणे टाळा

Tips From Psychiatrist | Dainik Gomantak

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Traditional Food | Dainik Gomantak
येथे क्लिक करा...