Manish Jadhav
आजच्या बदलत्या जीवनशैलीमुळे चिंता ही एक मोठी समस्या बनली आहे.
आज (19 डिसेंबर) आपण या वेबस्टोरीच्या माध्यमातून चिंता कमी आणि मूड फ्रेश करण्यासाठी आहारात कोणत्या गोष्टींचा समावेश करावा याबद्दल जाणून घेणार आहोत.
केळीमध्ये भरपूर पोटॅशियम असते, जे शरीरात सेरोटोनिनचा स्राव वाढवण्यास मदत करते. सेरोटोनिन हा हार्मोन तुम्हाला शांत आणि आरामशीर राहण्यास मदत करतो.
कॅमोमाइल चहा नैसर्गिकरित्या अँटी-ऑक्सिडंट्सने समृद्ध असेल्याचे मानले जाते. हा चहा चांगल्या आणि शांत झोपेलाही प्रोत्साहन देतो.
हळदीमध्ये अँटी-ऑक्सिडंट्स आणि अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म असतात. हे शरीरातील मूड कंट्रोलिंग हार्मोन्सला प्रोत्साहन देते.
दही हे अँटी-ऑक्सिडंट्स आणि प्रोबायोटिक्सचा समृद्ध स्रोत आहे, जे पचनसंस्था सुधारते आणि मूड संतुलित करते.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.