Goa: कोण आहे गोव्याचा सेलिब्रिटी Fisherman Pele?

Sameer Panditrao

प्रसिद्ध मच्छीमार पेले

प्रसिद्ध मच्छीमार पेले हे सदोदित चांगल्या कार्यात स्वतःला झोकून देत असताना दिसतो. समुद्र आपला पाठीराखा, सखा आहे अशी त्याची भावना असते. 

Famous fisherman Pele in Benaulim

फ्रान्सिस फर्नांडिस

त्याचे खरे नाव फ्रान्सिस फर्नांडिस असले तरी पेले या नावाने त्याला जग ओळखते. गोव्याबद्दल तर त्याला विशेष प्रेम आहे.

Famous fisherman Pele in Benaulim

जीवदान

समुद्रातील अनेक जलचरांना त्याने जीवदान दिले आहेच परंतु त्याबरोबर समुद्रात बुडत असणाऱ्या माणसांनाही त्याने वाचवले आहे.‌

Famous fisherman Pele in Benaulim

पर्यटकांची संख्या

गोव्यात पर्यटकांची संख्या कमी होत आहे याबद्दल तो म्हणतो, 'परदेशातील समुद्रकिनारे स्वच्छ असतात, तिथले बीच बेड , शॉवर विनामूल्य असतात. आपण मात्र अशा बाबतीत आपली कमतरता दाखवतो.'

Famous fisherman Pele in Benaulim

मासेमारी

पेले उद्योजक असला तरी मासेमारीबद्दलचे आपले प्रेम तो लपवत नाही. आपल्या कामातून पेलेने अनेक मित्र गोळा केले आहेत.

Famous fisherman Pele in Benaulim

सेलिब्रिटी

अनेक सेलिब्रिटींशी मनमोकळ्या गप्पा मारताना तो दिसतो.‌

Famous fisherman Pele in Benaulim

सचिन तेंडुलकर

त्याच्या रेस्टॉरंटमध्ये जेवताना आपला एक व्हिडिओ प्रत्यक्ष सचिन तेंडुलकरने देखील जारी केला होता.

Famous fisherman Pele in Benaulim

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

पोर्तुगीज अधिकार्‍यामुळे 'हापूस'चा झाला 'अल्फान्सो