Mahua Moitra यांचे सदस्यत्व रद्द करण्याची शिफारस देणारी Ethics Committee काय आहे?

दैनिक गोमन्तक

महुआ मोइत्रा

तृणमूल कॉग्रेसच्या महुआ मोइत्रा यांचे cash for query प्रकरणात सदस्यत्व रद्द करण्यात आले.

Ethics Committee Of Parliament | Dainik Gomantak

Ethics Committee

हे प्रकरण हाताळत असलेल्या Ethics Committee ने दिलेल्या अहवालात महुआ यांची खासदारकी रद्द करण्याची शिफारस केली होती. आता ही इथिक्स कमिटी नेमकी काय आहे, याबद्दल जाणून घेऊयात.

Ethics Committee Of Parliament | Dainik Gomantak

स्पीकर

लोकसभेचे स्पीकर किंवा राज्यसभेचे चेअरमन एका वर्षासाठी या कमिटीची स्थापना करतात.

Dainik Gomantak

प्रिव्हिलेज कमिटी

१९९६ मध्ये प्रिव्हिलेज कमिटीने संसदेतील सदस्यांच्या वर्तवणूकीवर निर्णय देण्यासाठी इथिक्स कमिटीची स्थापना केली होती.

Dainik Gomantak

राज्यसभेचे चेअरमन

तत्कालिन उपराष्ट्रपती आणि राज्यसभेचे चेअरमन के आर नारायण यांनी १९९७ ला राज्यसभेत इथिक्स कमिटी स्थापन केली. तर २००२ मध्ये जी एम सी बालयोगी यांनी लोकसभेत ad-hoc ethics committee ची तर २०१५ मध्ये कायमस्वरुपी कमिटीची स्थापना करण्यात आली

Dainik Gomantak

खासदार

या कमिटीमध्ये ८ ते १५ सदस्य असतात. कोणताही व्यक्ती एखाद्या खासदाराने चूकीचे काम केल्याप्रकरणी दुसऱ्या खासदाराद्वारे पुराव्यासहित तक्रार करु शकतो.

Dainik Gomantak

रिपोर्ट

स्पीकर एखाद्या सदस्याविषयीची केस कमिटीकडे देऊ शकतात. कमिटी आपला रिपोर्ट स्पीकरकडे सुपुर्त करते यावर अर्धा तास चर्चा करण्याची तरतूददेखील केली गेली आहे.

Dainik Gomantak

बटाटे दररोज खाणे योग्य की अयोग्य?

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Potato | Dainik Gomantak
अजून बघण्यासाठी