दैनिक गोमन्तक
आपल्यापैकी अनेकांना बटाटे आणि बटाट्याचे पदार्थ फार आवडतात.
मात्र दररोज बटाटे खाण्याचे काही तोटे आहेत की फायदे आहेत असा अनेकांना प्रश्न पडताना दिसतो.
तज्ञांच्या म्हणण्यानुसार दररोज बटाटे खाल्ल्याने कोणतेही नुकसान होत नाही. मात्र तुम्ही ते किती प्रमाणात खाता यावर लक्ष दिले पाहिजे
याबरोबरच बटाटे कोणत्या स्वरुपात खाता हेदेखील महत्वाचे आहे.
त्यामुळे ज्यांना बटाट्याचे पदार्थ आवडतात त्यांनी दररोज त्याचे सेवन करणे महत्वाचे आहे.