थंडीत 'ही' फळे नक्की खा

दैनिक गोमन्तक

आपले आरोग्य उत्तम राहण्यासाठी आपण ऋतुनुसार आहारात काही बदल करणे महत्वाचे ठरते.

Fruit | Dainik Gomantak

आरोग्य

थंडीच्या दिवसात कोणती फळे खाणे आपल्या आरोग्यासाठी महत्वाचे आहे हे आज आपण जाणून घेऊयात.

Fruit | Dainik Gomantak

संत्री

संत्री आणि लिंबूवर्गीय फळांचे सेवन करणे आपल्या आरोग्यासाठी महत्वाचे आहे.

Fruit | Dainik Gomantak

व्हिटॅमीन सी

व्हिटॅमीन सी या फळांमधून मिळते.
Fruit | Dainik Gomantak

डाळींब

डाळींब खाण्याचा सल्लादेखील तज्ञांकडून दिला जातो.

Fruit | Dainik Gomantak

द्राक्षे

द्राक्षे देखील आरोग्यासाठी महत्वाची मानली जातात.

Fruit | Dainik Gomantak

नात्यातील रेड फ्लॅग कोणते?

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Relationship | Dainik Gomantak
अजून बघण्यासाठी