दैनिक गोमन्तक
आपली नाती टिकवण्यासाठी आपल्याला वेगवेगळ्या गोष्टींची नेहमीच काळजी घ्यावी लागते.
चला जाणून घेऊयात असे काही रेड फ्लॅग ज्यामुळे तुम्ही तुमचे नाते पुढे तसेच ठेवावे की नाही याविषयी विचार करु शकता.
जर तुमचा जोडीदार व्यसनी असेल किंवा ड्रग्ज अॅडिक्ट असेल तर हा तुमच्या नात्यातील मोठा रेड फ्लॅग ठरु शकतो.
जर तुमच्याप्रति, त्यांच्या जवळच्या व्यक्तींबरोबर, प्राण्यांबरोबर हिंसकपणे वागत असतील तो आणखी एक मोठा रेड फ्लॅग आहे.
जर तुमचा जोडीदार इनसिक्युअर असेल तर तो तुमच्या नात्यातील रेड फ्लॅग ठरु शकतो.
जर तुमच्या जोडीदाराचे मित्र बनत नसतील तर ते तुमच्याबरोबर कनेक्ट व्हायलादेखील त्यांना अडचणी निर्माण होऊ शकतात.
जर तुमचा जोडीदार त्यांचा सगळा वेळ तुम्हालाच देत असतील तरीदेखील नात्यात अडचणी निर्माण होतात.