Sameer Amunekar
ड्रॅगन फ्रूटमध्ये भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन C असते, जे शरीराची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यास मदत करते.
ड्रॅगन फ्रूट फायबरयुक्त असल्याने हे फळ पचनास मदत करते आणि बद्धकोष्ठतेची समस्या दूर करते.
ड्रॅगन फ्रूटमध्ये अँटीऑक्सिडंट आणि हेल्दी फॅट्स असतात, जे कोलेस्ट्रॉल नियंत्रित ठेवण्यास मदत करतात.
ड्रॅगन फ्रूट रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यास मदत करू शकते.
ड्रॅगन फ्रूट अँटीऑक्सिडंट्सने समृद्ध असल्यामुळे त्वचेला ग्लो देण्यास मदत करते आणि वृद्धत्वाची लक्षणे कमी करते.
कमी कॅलरीज असलेले हे फळ वजन कमी करण्यास मदत करते आणि दीर्घकाळ पोट भरण्याची भावना देते.
ड्रॅगन फ्रूटमध्ये उपस्थित बीटा-कॅरोटीन दृष्टी सुधारण्यास मदत करतो.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.