Sameer Amunekar
मोड आलेले धान्य पचायला हलके असते आणि त्यातील एन्झाइम्स पचनक्रिया सुधारतात.
मोड आल्यावर धान्यातील प्रथिनांचे प्रमाण वाढते, जे स्नायूंना बळकट करतं.
मोड आलेले धान्य खाल्ल्याने शरीराला भरपूर उर्जा मिळते, दिवसभर ताजेतवाने वाटते.
यामध्ये अँटीऑक्सिडंट्स, झिंक, आयर्न आणि विटामिन C असते, जे रोगप्रतिकारशक्ती वाढवतात.
मोड आलेले धान्य कमी ग्लायसेमिक इंडेक्सचे असल्याने मधुमेह असलेल्या रुग्णांसाठी फायदेशीर ठरते.
मोड आलेले धान्यात असलेले जीवनसत्त्व E, झिंक व अँटीऑक्सिडंट्स त्वचा चमकदार आणि केस मजबूत करतात.
मोड आलेले धान्य फायबर्स आणि अँटीऑक्सिडंट्स कोलेस्टेरॉल कमी करतात, हृदयाचे आरोग्य चांगले राहते.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.