Bulbul Film Festival: गोव्यात रंगणार 'बुलबुल बाल चित्रपट महोत्सव'! काय आहे तारीख, वेळ? जाणून घ्या..

Sameer Panditrao

बुलबुल बाल चित्रपट महोत्सव

गोव्यात बुलबुल आंतरराष्ट्रीय बाल चित्रपट महोत्सव १३ ते १७ जानेवारी दरम्यान मडगाव रवींद्र भवनात होणार आहे.

Bulbul Child Film Festival Goa | Dainik Gomantak

विद्यार्थी

यंदा या महोत्सवात एक लाखापेक्षा जास्त विद्यार्थी सहभागी होणार असल्याचे महोत्सवाचे संचालक बिपिन खेडेकर यांनी सांगितले.

Bulbul Child Film Festival Goa | Dainik Gomantak

रूपरेषा

रवींद्र भवनात या चित्रपट महोत्सवाचा प्रारंभिक कार्यक्रम सोमवारी झाला. यावेळी या महोत्सवाची रूपरेषा सादर करण्यात आली.

Bulbul Child Film Festival Goa | Dainik Gomantak

महोत्सव

या महोत्सवाला देश विदेशात एवढी प्रसिद्धी लाभली की दिल्लीतील एसआयएफएफसीव्हा चित्रपट महोत्सवानंतर हा महोत्सव दुसऱ्या क्रमांकावर आहे.

Bulbul Child Film Festival Goa | Dainik Gomantak

प्राणी

यंदाच्या महोत्सवाचा विषय प्राणी असा असून यंदा ३८ देशातील चित्रपटांचे स्क्रिनिंग होणार आहे.

Bulbul Child Film Festival Goa | Dainik Gomantak

वेळ

हे चित्रपट सकाळी ८.३० ते संध्याकाळी ५ या वेळेत मुख्य सभागृह, कॉन्फरन्स व ब्लॅक बॉक्स सभागृहात दाखवले जातील.

Bulbul Child Film Festival Goa | Dainik Gomantak

शुभारंभ

महोत्सवाचा शुभारंभ एप्रिल-मे ९९ या रोहन मापुसकर यांनी दिग्दर्शित केलेल्या मराठी चित्रपटाने होणार आहे तर समारोप अनुपम खेर यांच्या तन्वी द ग्रेट या चित्रपटाने होणार आहे.

Bulbul Child Film Festival Goa | Dainik Gomantak

गोव्याजवळ, कर्नाटकाच्या हद्दीत आहे 'हे' स्वच्छसुंदर बीच

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Kadamba Beach