Sameer Panditrao
कर्नाटकातील कदंब बीच (Kadamba Beach) हे कारवारजवळचे (Karwar) एक सुंदर, शांत ठिकाण आहे.
अरबी समुद्राच्या किनारी इथे काली नदी मिळते
हा किनारा प्रचंड स्वच्छ आहे.
या परिसरात पर्यटकांची संख्या वाढत आहे.
या परिसरात भरपूर झाडे आहेत.
ओम् बीच, गोकर्ण, आणि कारवारमधील इतर छोटी मंदिरे व गावे पाहता येतात
हे ठिकाण गोव्यापासून जवळ आहे.