Brave Warriors Of India: मुघलांना पराभूत करणारे शूर योद्धे, ज्यांनी हुमायूनपासून औरंगजेबापर्यंत सर्वांना पराभूत केलं

Sameer Amunekar

शेरशहा सूरी (१५४०–१५४५)

हुमायूनला पराभूत करून दिल्लीच्या गादीवर बसला. ‘ग्रँड ट्रंक रोड’सह प्रशासनिक सुधारणा केल्या. हुमायूनला भारताबाहेर पळवून लावलं.

Brave Warriors Of India | Dainik Gomantak

राणा सांगा (१५२७ पूर्वीचा काळ)

मुघल साम्राज्याच्या सुरुवातीला बाबर आणि मुघलांविरुद्ध लढला. मुघल वर्चस्वाविरुद्ध राजपूत संघटनेचा प्रमुख चेहरा ठरला.

Brave Warriors Of India | Dainik Gomantak

महाराणा प्रताप (१५७६–१५९७)

अकबराविरुद्ध ‘हल्दीघाटीची लढाई’ लढली.मुघलांशी थेट संघर्ष करून मेवाड स्वतंत्र ठेवला. जंगल-डोंगरांचा आधार घेत गनिमी कावा केला.

Brave Warriors Of India | Dainik Gomantak

छत्रपती शिवाजी महाराज (१६३०–१६८०)

औरंगजेबाच्या सैन्याशी अनेक लढाया लढल्या. स्वराज्य स्थापन करून हिंदवी स्वराज्याची पायाभरणी केली. गनिमी काव्याने मुघलांचे बळ मोडले.

Brave Warriors Of India | Dainik Gomantak

बाजीप्रभू देशपांडे (१६६०)

पावनखिंडीतील लढाईत शिवाजी महाराजांना सुरक्षित हलवले. मुघल आणि आदिलशाही फौजेला अडवून ठेवून शौर्याचा इतिहास घडवला.

Brave Warriors Of India | Dainik Gomantak

संभाजी महाराज (१६८१–१६८९)

औरंगजेबाशी थेट संघर्ष केला. दक्षिणेत मुघलांना मोठा धक्का देत अनेक मोहिमा जिंकल्या. शेवटच्या श्वासापर्यंत मुघलांविरुद्ध लढले.

Brave Warriors Of India | Dainik Gomantak

सिख गुरु गोविंदसिंह आणि खालसा पंथ

औरंगजेबाच्या धार्मिक अत्याचाराविरुद्ध ठाम उभे राहिले. मुघलांच्या अनेक मोहिमा पराभूत केल्या. पंजाबात मुघलांचे राज्य डळमळीत केले.

Brave Warriors Of India | Dainik Gomantak

गुलाब पाण्याचे फायदे

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Rose Water | Dainik Gomantak
येथे क्लिक करा