Sameer Amunekar
दिवसभराची धूळ, घाम आणि थकवा दूर करून चेहऱ्याला थंडावा व ताजेपणा देते.
गुलाब पाणी त्वचेचे छिद्र आकसवते व चेहरा घट्ट व मऊ बनवते.
यातील अँटीबॅक्टेरियल गुणधर्मामुळे चेहऱ्यावरच्या पिंपल्स व लालसरपणा कमी होतो.
झोपताना त्वचा कोरडी पडू नये म्हणून गुलाब पाणी ओलावा टिकवून ठेवते.
कापसावर गुलाब पाणी लावून डोळ्यांवर ठेवल्यास काळी वर्तुळे व सूज कमी होते.
गुलाब पाण्याचा सुगंध मन शांत करतो, त्यामुळे झोप चांगली लागते आणि त्याचा परिणाम त्वचेवर दिसतो.
नियमित वापर केल्याने त्वचा मऊ, गुळगुळीत आणि तेजस्वी दिसते.