Beer Side Effects: बिअरप्रेमींनो, बिअर पिण्याचे 'हे' फायदे-तोटे तुम्हाला माहित आहेत का?

Sameer Amunekar

पार्टी असो वा निवांत संध्याकाळ बिअर मद्यप्रेमींना हवीहवीसी वाटते. मात्र बिअरप्रेमींनो, तुम्हाला याचे फायदे आणि तोटे माहित असणं आवश्यक आहे.

Beer Side Effects | Dainik Gomantak

हृदयासाठी फायदेशीर

मध्यम प्रमाणात बिअर प्यायल्यास हृदयविकाराचा धोका कमी होऊ शकतो असे काही संशोधन सांगते, मात्र योग्य प्रमाणात सेवन आवश्यक आहे.

Beer Side Effects | Dainik Gomantak

हाडे मजबूत

बिअरमध्ये सिलिकॉन असते, जे हाडांच्या मजबुतीस मदत करते.

Beer Side Effects | Dainik Gomantak

किडनी स्टोनचा धोका

काही संशोधनात असे दिसले आहे की बिअरमुळे किडनी स्टोन होण्याची शक्यता कमी होते.

Beer Side Effects | Dainik Gomantak

लठ्ठपणा

सतत व जास्त प्रमाणात बिअर प्यायल्यास पोट वाढण्याची शक्यता वाढते.

Beer Side Effects | Dainik Gomantak

यकृताचे नुकसान

जास्त प्रमाणात बिअरचे सेवन केल्यास यकृताच्या (लिव्हर) आजारांची शक्यता वाढते. लिव्हर सिरोसिससारख्या गंभीर समस्यांना सामोरे जावे लागू शकते.

Beer Side Effects | Dainik Gomantak

मानसिक आरोग्यावर परिणाम

बिअरमुळे सुरुवातीला मानसिक रिलॅक्सेशन जाणवते, परंतु नियमित आणि अतिसेवनामुळे नैराश्य, चिंता वाढण्याची शक्यता असते.

Beer Side Effects | Dainik Gomantak

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Tourism | Dainik Gomantak
येथे क्लिक करा