Aurangzeb Death: औरंगजेबचा मृत्यू कसा अन् कुठे झाला? जाणून घ्या

Sameer Amunekar

औरंगजेब

औरंगजेब हा मुघल साम्राज्याचा सहावा बादशहा होता. त्याचा मृत्यू कसा आणि कुठे झाला हे जाणून घेऊया.

Aurangzeb Death | Dainik Gomantak

क्रूर शासक

औरंगजेब हा इतिहासातील सर्वात क्रूर शासक मानला जातो.

Aurangzeb Death | Dainik Gomantak

राज्याभिषेक

1659 साली औरंगजेबने शाहजहानला कैद करून स्वतःचा राज्याभिषेक करून घेतला.

Aurangzeb Death | Dainik Gomantak

मृत्यू

औरंगजेबचा मृत्यू वयाच्या 89 व्या वर्षी नैसर्गिकरीत्या झाला.

Aurangzeb Death | Dainik Gomantak

भिंगार

1707 मध्ये  महाराष्ट्रातील अहमदनगरजवळील भिंगार येथे औरंगजेबाचा मृत्यू झाला.

Aurangzeb Death | Dainik Gomantak

कबर

अहमदनगरमध्ये मृत्यू झाल्यानंतर  त्याचा मृतदेह खुलताबादला आणण्यात आला.  औरंगजेबाच्या मृत्यूनंतर त्याच्या मुलानं आझमशाहनं खुलताबाद येथे त्याची कबर बांधली.

Aurangzeb Death | Dainik Gomantak

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Manoj Kumar | Dainik Gomantak
मनोज कुमार यांचे गाजलेले चित्रपट