Arjun Rampal: गोव्यात हरवलेला अर्जुनचा 'गोल्डन रिट्रीव्हर' सापडला!

Manish Jadhav

अभिनेता अर्जुन रामपाल

बॉलिवूड अभिनेता अर्जुन रामपाल कोणत्या कोणत्या कारणांमुळे चर्चेत राहतो. आता एका हटक्या गोष्टीमुळे तो चर्चेत आहे.

Arjun Rampal | Dainik Gomantak

अर्जुनची पोस्ट व्हायरल

अर्जुनने त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन एक पोस्ट केली होती, ज्याची चांगलीच चर्चा झाली.

Arjun Rampal | Dainik Gomantak

अर्जुनचं श्वान प्रेम

अर्जुनचं श्वान तुम्हाला माहिती असेलच. तो आपला पाळीव कुत्रा गोल्डन रिट्रीव्हरवर खूप प्रेम करतो. अर्जुनने गोल्डन रिट्रीव्हर गायब झाल्याची आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन पोस्ट केली होती.

Arjun Rampal | Dainik Gomantak

पाळीव श्वान गायब

अर्जुनने आपला पाळीव श्वान अचानक गायब झाल्यावर इन्स्टाग्रामवर एक पोस्ट केली होती. ज्यामध्ये त्याने त्याचा पाळीव श्वान गायब झाल्याची माहिती दिली होती.

Golden retriever | Instagram

अखेर गोल्डन रिट्रीव्हर सापडला

गोव्यातील जंगलात अर्जुनचा पाळीव कुत्रा पळून गेला होता. मात्र काही वेळाने तो सापडला. त्यानंतर अर्जुनने त्याची सोशल मीडियावरील पोस्ट डिलीट केली.

Arjun Rampal | Dainik Gomantak

'देव सर्वांची मदत करतो'

अर्जुनचा पाळीव श्वान हरवल्याची पोस्ट पाहताच त्याच्या एका चाहत्याने आपल्या व्हॉट्सॲप स्टेटसवर त्याची पोस्ट ठेवली होती. देव सर्वांची मदत करतो, असे तो म्हणाला होता.

Golden retriever | Instagram

क्रॅक चित्रपटात दिसला!

अर्जुन अलीकडेच विद्युत जामवालसोबत 'क्रॅक' चित्रपटात दिसला होता.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.