Aaliyah Kashyap: अनुराग कश्यपची लाडली गोव्यात सुट्ट्या करतेय एन्जॉय!

Manish Jadhav

बॉलिवडू कलाकारांचं आवडतं डेस्टिनेशन

गोवा हे बॉलिवूड कलाकारांचं सुट्ट्या एन्जॉय करण्याचं आवडतं डेस्टिनेशन आहे. सध्या प्रसिद्ध बॉलिवूड दिग्दर्शक अनुराग कश्यपची लाडली आलिया कश्यप सध्या चर्चेत आहे.

Aaliyah Kashyap | Instagram

आलिया सुट्ट्या एन्जॉय करतेय

आलिया सध्या गोव्यात सुट्ट्या एन्जॉय करते. विशेष म्हणजे, गोव्यातील पावसाचाही ती आनंद लुटतेय.

Aaliyah Kashyap | Instagram

सोशल मीडियावर फोटो पोस्ट

आलियाने सोशल मीडियावर गोव्यातील एन्जॉय करतानाचे काही फोटो पोस्ट केले आहेत.

Aaliyah Kashyap | Dainik Gomantak

गोवन फूडचा आस्वाद!

गोव्यात येणारा प्रत्येकजण गोवन फूडची चव चाखल्याशिवाय स्वस्त राहू शकत नाही. आलियाही गोवन फूडचा पुरेपुर आस्वाद घेताना दिसतेय.

Goan Food | Instagram

निळाशार समुद्र किनारा

गोव्याचा निळाशार समुद्र प्रत्येकाला मोहिनी घालतो. आलियानेही आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवरुन गोव्यातील समुद्र किनाऱ्याचा फोटो शेअर केला आहे.

Goa | Instagram

बॉयफ्रेंडसोबत फोटो शेअर

आलियाने गोव्यात मौजमजा करतानाचा बॉयफ्रेंडसोबतचा फोटो शेअर केला आहे.

Aaliyah Kashyap | Instagram