पटणार नाही असा उपाय; 'हे' तेल खुलवू शकतं तुमचं सौंदर्य

Akshata Chhatre

मोहरीचं तेल

त्वचेची चमक टिकवून ठेवण्यासाठी आणि कोरड्या त्वचेपासून मुक्तता मिळवण्यासाठी मोहरीचं तेल उत्तम ठरू शकतं

sesame oil| til teel benefits | Dainik Gomantak

अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म

यात अँटीबॅक्टेरियल, अँटीव्हायरल आणि अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म भरपूर प्रमाणात असतात.

sesame oil| til teel benefits | Dainik Gomantak

नैसर्गिक चमक

हे तेल त्वचेला मॉइश्चरायझ करतं, सुरकुत्या कमी करतं आणि नैसर्गिक चमक वाढवतं.

sesame oil| til teel benefits | Dainik Gomantak

गरम

मोहरीचं तेल वापरताना ते थोडं गरम करूनच लावावं, म्हणजे ते त्वचेत सहज शोषलं जातं

sesame oil| til teel benefits | Dainik Gomantak

तेलकट त्वचा

मात्र हे तेल शुद्ध असावं आणि आधी पॅच टेस्ट करूनच वापरावं, कारण जास्त वेळ ठेवून दिल्यास त्वचा तेलकट होऊ शकते

sesame oil| til teel benefits | Dainik Gomantak

गोलाकार मसाज

वापरण्याची योग्य पद्धत म्हणजे चेहरा नीट धुवून कोरडा करून, तळहातावर कोमट मोहरीचं तेल घेऊन हलक्या हाताने गोलाकार मसाज करावा

sesame oil| til teel benefits | Dainik Gomantak

स्वच्छ चेहरा

सुमारे पाच मिनिटांनी कोमट पाण्याने चेहरा स्वच्छ धुवून घ्यावा.

sesame oil| til teel benefits | Dainik Gomantak

तेलकट त्वचा

मात्र ज्यांची त्वचा आधीच तेलकट आहे, त्यांनी मोहरीचं तेल टाळणं श्रेयस्कर ठरू शकतं.

sesame oil| til teel benefits | Dainik Gomantak

केसांना कोरफड लावण्याचे फायदे काय?

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

आणखीन बघा