Akshata Chhatre
पावसाळा आला की केस जपणं खरंच अवघड होतं! केस चिपचिपीत होतात, वास येतो, डल दिसतात… पण या एका घरगुती गोष्टीमुळे तुम्हाला घरीच हेअर स्पासारखा परिणाम मिळू शकतो
पावसात केस सतत ओलसर राहिल्यामुळे डँड्रफ, खाज आणि बुरशीसारख्या समस्या वाढतात. यासाठी १–२ केळींच्या सालींचे छोटे तुकडे करून त्यात १–२ चमचे साखर, १–२ चमचे डिटर्जंट आणि सुमारे अर्धा कप पाणी मिसळून हे मिश्रण नारळाच्या अर्ध्या भागात किंवा वाटीत भरावं.
एलोवेरा जेल लावल्याने केस पुन्हा मऊ, सिल्की आणि चमकदार होतात.
बाजारातून मिळणारा किंवा घरच्या कुंडीतून काढलेला एलोवेराचा गर मिक्सरमध्ये वाटून गंधहीन जेल तयार करावा, ते केसांच्या मुळांपासून टोकापर्यंत लावून हलक्या हाताने ५ मिनिटं मसाज करावा, ५ मिनिटं तसेच ठेवून शेवटी पाण्याने धुवून टाकावं.
एलोवेराचे थंड गुणधर्म स्कॅल्पमधील इरिटेशन आणि डँड्रफ कमी करतात, केस लगेचच स्मूथ आणि सिल्की वाटतात, आणि शॅम्पूनंतर काहीच लावायची गरज राहत नाही.