Aurangzeb History: औरंगजेबाच्या पहिल्या दख्खन सुभेदारीवेळी छत्रपती शिवाजी महाराज किती वर्षांचे होते?

Sameer Panditrao

छत्रपती शिवाजी महाराज

छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म १६३० साली झाला.

Shivaji Maharaj Aurangzeb Story | Dainik Gomantak

दख्खन सुभेदारी

औरंगजेबाची पहिली दख्खन सुभेदारी ही १६३६ साली होती.

Shivaji Maharaj Aurangzeb Story | Dainik Gomantak

६ वर्षांचे

अर्थात, महाराज केवळ ६ वर्षांचे असताना औरंगजेब दक्षिण सुभ्यावर आला.

Shivaji Maharaj Aurangzeb Story | Dainik Gomantak

मलिक अंबर

१६२७ मध्ये मलिक अंबरचा मृत्यू झाला.

Shivaji Maharaj Aurangzeb Story | Dainik Gomantak

शहाजहान

त्यानंतर शहाजहानच्या वैयक्तिक ५०००० सैन्यानिशी युवराज औरंगजेबासोबत दक्षिणेत दाखल झाला.

Dainik Gomantak

१६३६ ते १६४४

१६३६ ते १६४४ असा ८ वर्षांचा काळ औरंगजेबाने दख्खनचा सुभेदार म्हणून त्याच्या सुभेदारी मध्ये पाहिला.

Shivaji Maharaj Aurangzeb Story | Dainik Gomantak

१६५२

१६५२ मध्ये तो परत एकदा दक्षिण सुभ्यावर आला होता, तेंव्हा महाराजांचे वय 22 वर्षे होते.

Shivaji Maharaj Aurangzeb Story | Dainik Gomantak

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

भारतावर पहिले मुस्लिम आक्रमण कधी झालं?