Sameer Amunekar
जयपूर या गुलाबी शहरात ऐतिहासिक किल्ले, स्वादिष्ट राजस्थानी थाळी आणि परवडणारे हॉटेल रूम्स सहज मिळतात.
गंगेच्या घाटांवरची सकाळ, किफायतशीर राहणीमान आणि स्ट्रीट फूडची मजा.
फ्रेंच टच असलेलं समुद्रकिनारी शहर, कमी खर्चात बीचफ्रंट गेस्टहाऊस आणि सायकलिंगची सोय.
लेक सिटी म्हणून प्रसिद्ध, सुंदर हवेल्या आणि बोट राईड्स कमी बजेटमध्ये.
ट्रेकिंग, योग, रिव्हर राफ्टिंगसारखे साहसी उपक्रम आणि साधी पण चविष्ट जेवणाची सोय.
स्वस्त स्ट्रीट फूड, स्वच्छ रस्ते, सुंदर पॅलेसेस आणि शांत वातावरण.
निसर्गरम्य डोंगर, स्थानिक बाजार आणि होमस्टे सहज परवडतील अशा दर
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.