Prosperous 2025: 'या' गोष्टी करा नवीन वर्ष सुखकर होईल

Akshata Chhatre

लक्ष

नवीन वर्षाच्या सुरुवातील तुमचा गोल पक्का करा.

Prosperous 2025

आरोग्याची काळजी

याशिवाय तुमच्या आरोग्याची काळजी घ्या, नीट खा, व्यवस्थित झोप घ्या.

Prosperous 2025

इन्व्हेस्टमेंट करा

तुम्ही जे पैसे कमावताय ते नीट गुंतवा, त्यांची चांगली इन्व्हेस्टमेंट करा.

Prosperous 2025

नवीन स्किल्स

नवीन स्किल्स स्वतःमध्ये उतरवण्याचा प्रयत्न करा, शिकत राहा.

Prosperous 2025

ओळखी वाढवा

नवीन लोकांना भेटा, तुमच्या ओळखी वाढवा.

Prosperous 2025

नियोजन

तुम्हाला काय साध्य करायचं आहे याचं नियोजन करून काम सुरु करा.

Prosperous 2025

डोनेशन द्या

इतरांना मदत करा, डोनेशन द्या. समाजाच्या कामी या.

Prosperous 2025

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

केस गाळतायत का?