Hair fall: आंघोळ केल्याने केस गळतायत का?

Akshata Chhatre

चिंतीत आहात?

आंघोळ करताना प्रचंड केस गळतायत म्हणून चिंतीत आहात?

Hair fall

उपाय

यावर केस न धुणं हा उपाय असू शकतो का? मुळीच नाही.

Hair fall

केस खराब

यामुळे तुमचे केस आणखीन खराब होण्याची शक्यता असते.

Hair fall

केस गळणार नाहीत

मग काय कराल जेणेकरून तुमचे केस गळणार नाहीत?

Hair fall

गरम पाण्याचा वापर

एकतर अंघोळीपूर्वी केस नीट विंचरून घ्या. अंघोळीच्यावेळी भरपूर गरम पाण्याचा वापर करू नका.

Hair fall

कॅमिकलवाला

शाम्पू सुद्धा जास्ती कॅमिकलवाला असणार नाही याची काळजी घ्या.

मसाज

केसांना हळूहळू मसाज करा आणि आठवड्यातून १-२ वेळच केस धुवा.

Hair fall
मुलींना काय अपेक्षित आहे?