Water Sports In March: गोव्यात येताय? मग 'या' वॉटरस्पोर्ट्सचा आनंद नक्की घ्या..

Sameer Panditrao

जेट स्कीइंग

गोव्याच्या समुद्रात वेगाने धावण्याचा थरार अनुभवायचा असेल, तर जेट स्कीइंग उत्तम पर्याय आहे!

Top adventure sports in Goa

स्कूबा डायव्हिंग

पाण्याखालील अद्भुत जीवन अनुभवायचंय? स्कूबा डायव्हिंगमधून कोरल रीफ, रंगीबेरंगी मासे आणि समुद्रतळाच्या सौंदर्याचा आनंद लुटा.

Top adventure sports in Goa

बनाना बोट राईड

संपूर्ण कुटुंब किंवा मित्रांसोबत धमाल करायची असेल, तर बनाना बोट राईड एकदम मजेशीर आहे! वेगाने फिरणाऱ्या या बोटीत तुम्ही थरारक प्रवास करू शकता.

Top adventure sports in Goa

कयाकिंग

शांत वातावरणात निसर्गसौंदर्याचा अनुभव घ्यायचा असेल, तर कयाकिंग करा.

Top adventure sports in Goa

पॅरासेलिंग

समुद्रावरून हवेत उडण्याचा अनोखा अनुभव हवा आहे? मग परासेलिंग ट्राय करा!

Top adventure sports in Goa

विंडसर्फिंग

हवेचा वेग आणि लाटांवर नियंत्रण ठेवत विंडसर्फिंगचा थरारक अनुभव घ्या.

Top adventure sports in Goa

स्नॉर्कलिंग

पाण्याखालील सौंदर्य पाहायचंय पण खोल पाण्यात जायचं नाही? मग स्नॉर्कलिंग हा उत्तम पर्याय!

Top adventure sports in Goa

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Waterfalls In Summer