Sameer Panditrao
भारताच्या सर्वात उंच धबधब्यांपैकी एक, जोग धबधबा उन्हाळ्यातही आपल्या सौंदर्याने मंत्रमुग्ध करतो. शरावती नदीवर असलेला हा धबधबा वर्षभर वाहतो.
म्हादई नदीवर असलेला दूधसागर धबधबा उन्हाळ्यातही पाण्याच्या प्रवाहासह प्रवाशांचे आकर्षण ठरतो. गाडीतून प्रवास करताना त्याचे दृश्य मंत्रमुग्ध करते.
'दक्षिणेचा स्पा' म्हणून ओळखला जाणारा हा धबधबा उन्हाळ्यातही वाहत असतो.
महाराष्ट्रातील या धबधब्याला धार्मिक आणि निसर्गरम्य महत्त्व आहे. उन्हाळ्यात येथे पाण्याचा प्रवाह कमी होतो, पण तो पूर्णपणे आटत नाही.
उन्हाळ्यातही वाहणाऱ्या मोजक्या गोव्यातील धबधब्यांपैकी हा एक धबधबा प्रसिद्ध आहे.
संपूर्ण वर्षभर वाहणारा हा धबधबा उन्हाळ्यातही सुंदर दिसतो. याच्या आसपासच्या हिरवाईमुळे येथे फिरायला मजा येते.
कुर्गच्या डोंगररांगांमध्ये वसलेला हा धबधबा उन्हाळ्यातही प्रवाशांसाठी आनंददायी अनुभव देतो. येथील पाणी औषधी गुणधर्मांनी युक्त मानले जाते.