Beautiful Islands In India: पर्यटनप्रेमींनो, भारतातील 'ही' 4 अप्रतिम बेटे तुमचं मन मोहून टाकतील

Sameer Amunekar

निसर्ग

भारत हे केवळ विविधतेने नटलेले देश नाही. हिमालयापासून समुद्रकिनाऱ्यांपर्यंत, वाळवंटी प्रदेशांपासून हिरव्यागार जंगलांपर्यंत, भारतात निसर्गाचे सर्व रंग पाहायला मिळतात.

Beautiful Islands In India | Dainik Gomantak

भारतात अनेक सुंदर आणि ऐतिहासिक बेटेही आहेत. चला तर पाहूया भारतातील अशीच 4 अप्रतिम आणि ऐतिहासिक बेटे, जी प्रत्येक पर्यटनप्रेमीने एकदा तरी भेट द्यायलाच हवीत.

Beautiful Islands In India | Dainik Gomantak

अंदमान आणि निकोबार

बंगालच्या उपसागरात वसलेली ही बेटे निसर्गसौंदर्य, स्वच्छ समुद्रकिनारे आणि जलक्रीडांसाठी प्रसिद्ध आहेत. सेल्युलर जेल येथे ऐतिहासिक वारसा देखील आहे.

Beautiful Islands In India | Dainik Gomantak

लक्षद्वीप

अरबी समुद्रात वसलेली ही बेटे शांतता आणि सागरातील प्रवाळ भिंतींसाठी प्रसिद्ध आहेत. हे बेट पर्यटनासाठी आणि स्कूबा डायविंगसाठी आदर्श ठिकाण आहे.

Beautiful Islands In India | Dainik Gomantak

दीव

गुजरातच्या किनाऱ्यावर वसलेले हे बेट त्याच्या शांत समुद्रकिनाऱ्यांमुळे आणि पोर्तुगीज वास्तुकलेमुळे पर्यटकांना आकर्षित करते.

Beautiful Islands In India | Dainik Gomantak

माजुली 

आसाम राज्यात ब्रह्मपुत्रा नदीमध्ये वसलेले हे जगातील सर्वात मोठं नदीवरील बेट आहे. येथील सात्रा संस्कृती, निसर्ग आणि पारंपरिक जीवनशैली प्रसिद्ध आहे.

Beautiful Islands In India | Dainik Gomantak

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Famous Hills Stations | Dainik Gomantak
येथे क्लिक करा