Zinc Deficiency: शरीरात झिंकची कमतरता असल्यास दिसतात 'ही' लक्षणे

Puja Bonkile

शरीरात झिंकची कमतरता असेल तर केस गळतात.

Hair Fall | Dainik Gomantak

शरीरात झिंकच्या कमतरतेमुळे वजन कमी होऊ लागते.

Weight Loss | Dainik Gomantak

झिंकच्या कमतरतेमुळे शरीराची रोगप्रतिकारक शक्ती खूप कमकुवत होते.

immunity | Dainik Gomantak

भूक न लागणे हे देखील झिंकच्या कमतरतेचे लक्षण असू शकते. 

Food | Dainik Gomantak

शरीरात झिंकच्या कमतरतेमुळे अन्नाची चव आणि वास कमी होणे हे देखील त्याचे लक्षण मानले जाते.

Zinc | Dainik Gomantak

गोव्यात खाद्यपदार्थ खाताना कोणती काळजी घ्याल

Goan Food | Dainik Gomantak
येथे क्लिक करा