Yuvraj Singh Luxurious House In Goa: गोव्यातलं युवीचं आलिशान घर तुम्ही पाहिलयं का?

Manish Jadhav

गोवा

गोव्यात आपलंही छोटसं घर असावं अस प्रत्येकाला वाटतं. प्रसिद्ध भारतीय खेळाडू युवराज सिंगचं गोव्यातील आलिशान घर आहे.

Yuvraj Singh Luxurious House In Goa | Dainik Gomantak

युवराजचं गोव्यात आलिशान घर

युवराजचं हे आलिशान घर गोव्यातील मोरजी येथे आहे. तुम्ही गोव्याचा प्लॅन करत असाल तर नक्की युवराजचं आलिशान घर पाहा.

Yuvraj Singh Luxurious House In Goa | Dainik Gomantak

आलिशान घराचं नाव 'कासा सिंग'

युवराजच्या गोव्यातील आलिशान घराचं नाव 'कासा सिंग' आहे. मोरजीतील निसर्गरम्य परिसरात त्याचे हे घर आहे.

Yuvraj Singh Luxurious House In Goa | Dainik Gomantak

समुद्र किनाऱ्याचा सुंदर नजारा

युवराजच्या आलिशान घरातून तुम्हाला थेट समुद्र किनाऱ्याचा सुंदर नजारा पाहायला मिळतो.

Yuvraj Singh Luxurious House In Goa | Dainik Gomantak

सुंदर इंटिरिअर

युवराजने आपल्या या आलिशान घराचं इंटिरिअर स्वत: लक्ष घालून करुन केलं आहे. तुम्ही हे सुंदर इंटिरिअर पाहून त्याच्या प्रेमात पडाल.

Yuvraj Singh Luxurious House In Goa | Dainik Gomantak

फॅमिली टाइम

युवराज फॅमिलीसोबत सुट्ट्या एन्जॉय करण्यासाठी गोव्याला जेव्हाही येतो तेव्हा तो या आपल्या आलिशान घरात राहतो.

Yuvraj Singh Luxurious House In Goa | Dainik Gomantak

सर्वसामान्यासंह पर्यटकांसाठी खुलं

गोव्यात सर्वसामान्यांसह पर्यटकांसाठी युवराजनं आपलं आलिशान घर खुलं केलं आहे. तुम्हीही त्याच्या घरामध्ये स्टे करु शकता.

Yuvraj Singh Luxurious House In Goa | Dainik Gomantak
आणखी बघण्यासाठी