Manish Jadhav
पावसाळ्यात गोव्याचं निसर्ग सौंदर्य प्रत्येकाला खुणावतं. गोव्यात तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारची फूले पाहायला मिळतात. या वेबस्टोरीच्या माध्यमातून आपण गोव्यातील वेगवेगळ्या फूलांबद्दल जाणून घेणार आहोत.
पावसाळा आणि गोवा एक समीकरणं बनलं आहे. पावासाळ्यात तुम्ही गोव्याला जाण्याचा विचार करत असाल तर येथील रंगबेरंगी फूले नक्की पाहा. गोव्यात तुम्हाला हर एक प्रकारची फूले पाहायला मिळतात.
गोवा रंगीबेरंगी फूलांनी नटलेला आहे. ही फुले गोव्याच्या जीवनशैलीचा आणि संस्कृतीचाही भाग आहेत.
रानफुलांचा उपयोग औषधी वनस्पती म्हणून केला जातो.
गोव्यातील पठारावर तुम्हाला रंगबेरंगी फूले पाहायला मिळतात. टायगर क्लॉ किंवा ग्लोरी लिली हे असामान्य आकाराचे चमकदार पिवळे-लाल फूल आहे.
गोवा हे फूलांची दुनिया बनलयं. तुम्हाला येथील फूलांचा नजरांना खिळवून ठेवतो. तुम्ही कधीही पाहिली नसतील अशा जातीचं फूलं तुम्हाला मिळतात.