Sameer Amunekar
वयस्कर पुरुष जीवनातील अनेक चढ-उतार अनुभवलेले असतात. त्यामुळे ते नात्यात जास्त समजूतदार, संयमी आणि परिपक्व दिसतात.
मोठ्या वयातील पुरुष नोकरी किंवा व्यवसायात स्थिर असतात. त्यामुळे सुरक्षित भविष्याची खात्री मिळते, हे मुलींना आकर्षित करतं.
तरुण मुलांपेक्षा वयस्कर पुरुष नातं, कुटुंब आणि जबाबदाऱ्या अधिक गांभीर्याने घेतात. ही स्थिरता मुलींना आवडते.
मोठे पुरुष स्वतःच्या निर्णयांबाबत ठाम असतात. त्यांच्यातील आत्मविश्वास मुलींना खूप आकर्षक वाटतो.
मुलींना वयस्कर पुरुषांमध्ये एक प्रकारची संरक्षक छाया आणि सुरक्षिततेचा भाव जाणवतो, ज्यामुळे नातं अधिक मजबूत होतं.
वयाने मोठे पुरुष नात्यात घाई करत नाहीत. ते प्रेमाला वेळ देतात आणि पार्टनरच्या भावना समजून घेतात.
तरुण मुली आपल्या स्वप्नांना, करिअरला पाठिंबा देणारा पार्टनर शोधतात. वयस्कर पुरुष यामध्ये चांगले साथीदार ठरतात.