Unique Goa : गोव्यातील निसर्ग पर्यटनासोबत घ्या 'या' युनिक गोष्टींचा आनंद

गोमन्तक डिजिटल टीम

गोवा पर्यटक

गोव्यामध्ये येणार अनेक पर्यटक समुद्रकिनाऱ्यासोबतच तेथे असणाऱ्या युनिक गोष्टींचा आनंद घेतात.

Goa Nature Places | Dainik Gomatnak

कसिनो

अनेक पर्यटक गोव्यामध्ये जाऊन कसिनोतील असणाऱ्या खेळाचा आनंद घेतात.तसेच तेथील सेवा आणि सुविधा उच्च दर्जाच्या असतात.

casino | Dainik Gomantak

जंगल सफारी

बोंडला वन्यजीव अभयारण्य आणि सलीम अली पक्षी अभयारण्य तेथे आहे. येथे तुम्ही जंगल सफारी करु शकता.

Dainik Gomantak

बीच पार्ट्या

गोवाच्या समुद्र किनाऱ्यावर गेलात आणि बीच पार्टी केले नाही असे सहसा होत नाही. गोव्यातील समुद्र किनारी तुम्ही बीच पार्टीचा आनंद घेऊ शकता.

goa beach party | Dainik Gomantak

क्लब आणि पब :

गोव्यातील क्लब आणि पबमध्ये पर्यटक डिस्को, फुड मॅाकटेल्स यांचा आनंद लुटतात.

goa | Dainik Gomantak

वॉटर स्पोर्ट्स :

गोव्याच्या समुद्रकिनारी तुम्ही स्कूबा ड्रायव्हिंग, पॅरासेलिंग आणि जेट-स्कीइंग, बनाना राईड्स अशा खेळांचा आनंद घेऊ शकता.