पाऊले चालती... गोव्याचे वारकरी निघाले विठुरायांच्या भेटीला

Pramod Yadav

वारकरी निघाले पंढरपूरला

विठुरायाच्या दर्शनाला गोव्यातून वारकऱ्यांची पायी वारी निघाली आहे.

Goa Forward Vijai Sardesai | Dainik Gomantak

विजय सरदेसाई

काणकोण येथून निघालेल्या वरकऱ्यांच्या दिंडीत आमदार विजय सरदेसाई यांनी सहभाग घेऊन दर्शन घेतले.

Vijai Sardesai | Dainik Gomantak

दिंड्या निघाल्या

गोव्यातील विविध भागातून वारकऱ्यांच्या मोठ्याप्रमाणावर दिंड्या पंढरपूरला जात असतात.

Goa Ashadhi Wari 2024 | Dainik Gomantak

आषाढी वारी

यावर्षी देखील आषाढी वारीनिमित्त गोव्यातून वारकऱ्यांच्या दिंड्या विठुरायाच्या दर्नासाठी मार्गस्थ झाल्या आहेत.

Ashadhi Wari 2024 | Dainik Gomantak

ज्ञानेश्वर महाराज

महाराष्ट्रातून देखील २९ जून रोजी संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखीने प्रस्थान केले आहे.

Vitthal-Rukmini | Dainik Gomantak

तुकाराम महाराज

तर, २८ जून रोजी देहू येथून संत तुकाराम महाराज पालखीने प्रस्थान केले आहे.

Varkari In Goa | Dainik Gomantak

मुख्यमंत्र्यांच्या शुभेच्छा

गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी देखील आषाढी वारीनिमित्त पंढरपूरला निघालेल्या वारकऱ्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

Vitthal-Rukmini | Dainik Gomantak