Sameer Amunekar
शरीराची ठेवण सुधारते, उंची वाढण्यास मदत होते आणि शरीरात ऊर्जा निर्माण होते.
समतोल साधतो, पाय मजबूत होतात आणि एकाग्रता वाढते.
पोटाची चरबी कमी करण्यास मदत, पाठीचा कणा मजबूत आणि त्वचेवर तेज येतं.
थायरॉईड, हार्मोन्स संतुलित ठेवण्यास उपयुक्त; पोट आणि कंबर सडपातळ होते.
गॅस, बद्धकोष्ठता दूर होते; पोट हलकं आणि सपाट राहण्यास मदत.
पोट, कंबर व मांड्या टोन होतात; वजन नियंत्रणात राहतं.
ताणतणाव कमी होतो, त्वचा उजळते आणि मानसिक शांतता मिळते.