Priyanka Deshmukh
बॉलिवूड अभिनेत्री दीपिका चमकदार पिवळ्या साडी सुंदर दिसत आहे तेल्हा हे आउटफिट दसऱ्यासाठी उत्तम पर्याय आहे.
या दसऱ्याला वेगळा लूक ट्राय करण्यासाठी खुशी कपूरप्रमाणेच मोहक पिवळा लेहंगा तुम्ही ट्राय करू शकता
अजून एक आश्चर्यकारक लेहेंगा जो तुम्ही या सणाला ट्राय करू शकता! तारा सुतारीयाने घातलेला सनशाईन यलो लेहंगा हटके दिसतोय.
बॉलिवूडची आणखी एक खास अभिनेत्री आलिया भट्टने पिवळ्या रगाच्या शरारा सेटची निवड केली. तेव्हा तुम्ही सुद्धा चंदेरी फॅब्रिकमधून कट केलेला पिवळा शारारा या दसऱ्याला घालू शकता.
जान्हवी कपूरच्या मोहक अदाकारी लूकने तिच्या फॅन्सला घायाळ केले आहे.तिने पिवळ्या रंगाची साटन साडी घातली आहे. तेव्हा तुम्ही देखिल घरी असतांना साडी ट्राय करू शकता.
करीना कपूर खानची जबरदस्त पिवळी साडी दसऱ्याच्या मुहूर्तावर तुम्ही नेसू शकता. पिवळा तपकिरी आणि फॉइल प्रिंटमध्ये शेवरॉन बॉर्डरसह या साडीचा लूक जबरदस्त दिसत आहे
एक क्लासिक अनारकली लूक तुमचा नेहमीच आवडीचा असू शकतो! कृती सेनने बारीक फुलांची प्रिंट असलेला अनारकली ड्रेस घातला आहे. तेव्हा तुम्ही सुद्दा असाच लूक आज ट्राय करू शकता
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.