गोमन्तक डिजिटल टीम
यामी गौतम इफ्फी 2024 च्या सोहळ्यामध्ये दिसून आली.
आर्टिकल 370 सिनेमाच्या प्रदर्शनासाठी ती उपस्थित होती.
आर्टिकल 370 सिनेमाची टीम यावेळी रेड कार्पेटवर दिसली.
सिनेमा स्क्रीनींगनंतर टीमने चाहत्यांशी संवाद साधला.
आर्टिकल 370 सिनेमाच्या स्क्रिनिंगला गर्दी दिसून आली.
यामी गौतमचा खास लूक सगळ्यांचे लक्ष वेधत होता.
यामीने सिनेरसिकांसोबत संवाद साधला आणि चाहत्यांसोबत सेल्फी घेतले.