2021मध्ये सर्वाधिक सर्च केले जाणारे 'पर्सनैलिटीज्'

Puja Bonkile

याहू इयरनुसार 2021 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी(Narendra Modi) यांना सर्वाधिक सर्च करण्यात आले आहे.

Dainik Gomantak

पंतप्रधान नरेंद्र मोदीनंतर सर्वाधिक सर्च केले जाणारे क्रिकेटपटू म्हणजे विराट कोहली. विराट कोहली (Virat Kohli) जगभरात लोकप्रिय आहे.

Dainik Gomantak

या वर्षी सर्वाधिक सर्च करण्यात आलेल्या व्यक्तिमत्त्वांमध्ये पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांच्या नावाचाही समावेश आहे. बंगालच्या निवडणूका आणि हिंसाचाराच्या वेळी ट्या खूप चर्चेत होत्या.

Dainik Gomantak

सिद्धार्थ शुक्लाचे जबरदस्त फॅन फॉलोइंग आहे. सप्टेंबर महिन्यात त्याच्या आकस्मित निधनाच्या धक्क्यातून चाहते अद्याप सावरलेले नाहीत. यामुळे या वर्षी सर्वाधिक सर्च केल्या जाणाऱ्या व्यक्तींमध्ये याचे नाव आहे.

Dainik Gomantak

या यादीत सर्वाधिक सर्च केलेले पुरुष सेलिब्रिटी श्रेणी आहे. यामध्ये सिद्धार्थ पहिल्या क्रमांकावर आहे. त्याचबरोबर सलमान खान(Salman Khan),अल्लू अर्जुन, दिवंगत अभिनेते पुतीन राजकुमार आणि दिवंगत अभिनेते दिलीप कुमार यांचे नणाव आहेत.

Dainik Gomantak

सर्वाधिक सर्च केलेले महिला सेलिब्रिटीमध्ये करीना कपूर, प्रियंका चोप्रा, कतरिना कैफ, आलिया भट्ट आणि दीपिका पडूकोण यांची नावे आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Dainik Gomantak