WPL 2024: युपी वॉरियर्सला पाठिंबा देण्यासाठी आलेल्या कटरिना कैफनं वेधलं लक्ष

Pranali Kodre

गुजरात जायंट्स विरुद्ध युपी वॉरियर्स

वूमन्स प्रीमियर लीग 2024 स्पर्धेत (WPL) 11 मार्च रोजी गुजरात जायंट्स विरुद्ध युपी वॉरियर्स संघात सामना पार पडला.

UPW vs GG Match | PTI

गुजरात जायंट्सचा विजय

दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर पार पडलेल्या या सामन्यात गुजरात जायंट्सने 8 धावांनी रोमांचक विजय मिळवला.

Gujarat Giants | PTI

कटरिना कैफची मैदानात हजेरी

दरम्यान, या सामन्यासाठी बॉलिवूड अभिनेत्री कटरिना कैफनेही मैदानात हजेरी लावली होती.

Katrina Kaif | X

युपी वॉरियर्सला पाठिंबा

कटरिना या सामन्यात युपी वॉरियर्सची जर्सी घालून आल्याचेही दिसली. तिने या सामन्यात युपी वॉरियर्सला पाठिंबाही दिला.

Katrina Kaif | Instagram

सोशल मीडिया पोस्ट

कटरिनाने या सामन्याला उपस्थित असतानाचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत आनंदही व्यक्त केला आहे.

Katrina Kaif in WPL 2024 | Instagram

खेळाडूंची भेट

कटरिनाने युपी वॉरियर्स संघातील खेळाडूंची भेटही घेतली.

Katrina Kaif - UP Warriorz | Instagram

साखळी फेरीतील अखेरचा सामना

दरम्यान, युपी वॉरियर्सचा हा डब्ल्युपीएल 2024 स्पर्धेच्या साखळी फेरीतील अखेरचा सामना होता.

UP Warriorz | PTI

Ranji Trophy: फायनलसाठी वानखेडे स्टेडियमवर सचिन-रोहितची उपस्थिती

Sachin Tendulkar | Instagram