Ranji Trophy 2024 Final: फायनलसाठी वानखेडे स्टेडियमवर सचिन-रोहितची उपस्थिती

Pranali Kodre

अंतिम सामना

रणजी ट्रॉफी 2023-24 स्पर्धेतील अंतिम सामना 10 मार्चपासून मुंबई विरुद्ध विदर्भ संघात सुरू झाला आहे.

Ranji Trophy Final 2023-24 | Mumbai vs Vidarbha | PTI

वानखेडे स्टेडियम

मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर हा अंतिम सामना होत आहे.

Mumbai vs Vidarbha Ranji | PTI

सचिन - रोहितची उपस्थिती

या अंतिम सामन्यासाठी वानखेडे स्टेडियमवर तिसऱ्या दिवशी म्हणजेच 12 मार्चला भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा आणि मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकर देखील स्टेडियममध्ये उपस्थित होते.

Rohit Sharma Attended Ranji Final 2024 | X

सचिनने घेतला सामन्याचा आनंद

सचिन तेंडुलकर स्टँड्समध्ये बसून सामन्याचा आनंद घेत होता.

Sachin Tendulkar | PTI

दिलीप वेंगसरकरांची उपस्थिती

सचिनबरोबर स्टँडमध्ये त्याचे मित्र, तसेच संघसहकारीही उपस्थित होते. यात भारताचे माजी कर्णधार दिलीप वेंगसरकरांचाही समावेश आहे.

Sachin Tendulkar | Instagram

रोहित शर्माने घेतली खेळाडूंची भेट

तसेच रोहित शर्माने मुंबईच्या ड्रेसिंग रुममध्येही भेट दिली. तसेच खेळाडूंशी चर्चा केली.

Rohit Sharma | X

मुंबईकर खेळाडू

सचिन आणि रोहित हे दोघेही मुंबईचेच खेळाडू आहेत. त्यांनी मुंबईतच क्रिकेटचे धडे गिरवले असून अनेकदा मुंबईसाठी देशांतर्गत क्रिकेटमध्ये मोलाची कामगिरी केली आहे.

Sachin Tendulkar | X

IPL 2024: पूर्वी गुजरात टायटन्सचा स्टार खेळाडू अडकला लग्नबंधनात

David Miller Marriage | Instagram