Akshata Chhatre
सध्या सगळीकडेच ख्रिसमसचे वातावरण दिसू लागले आहे.
भारतात ख्रिसमस म्हटलं की आपोआप लोकं गोव्याकडे वळतात, मात्र तुम्ही जगभरात क्रिसमसची तयारी पाहिलीत का?
सध्या फक्त गोव्यातच नाही तर संपूर्ण जगभरात क्रिसमस ट्री, संता आणि इतर तयारी सुरु आहे.
ऑस्ट्रिया, जर्मनी, जपान, इंग्लड यांसारख्या मोठमोठाल्या देशांमध्ये ख्रिसमसचं वातावरण निर्माण झालंय.
लंडनमधल्या क्रिसमसच्या दुकांना भेट देऊन तुम्ही मनसोक्त खरेदी करू शकता.
कॅनडामध्ये देखील ख्रिसमसच्या निमित्ताने दुकानं भरायला सुरुवात होणार आहे.
तुम्ही जर का या काळात विदेशात फिरायला जाणार असाल तर ख्रिसमसच्या बाजारांना नक्की भेट द्या.