Akshata Chhatre
"झुकेगा नाही साला" म्हणणारा पुष्पा पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.
अल्लू अर्जुन आणि रश्मीका मंधाना पुष्पाच्या गोष्टीचा पुढचा भाग घेऊन प्रेक्षकांपर्यंत पोहोचले आहेत.
पुष्पा सारख्या ग्रँड चित्रपटाचं शूटिंग कसं झालं असेल याचा प्रश्न पडतोय का?
चला मग या चित्रपटाचे काही BTS पाहुयात..
पुष्पा चित्रपटाच्या सेटवर अल्लू अर्जुनसह रश्मीका आणि इतरांही भरपूर मजा केली.
रश्मीकाचा श्रीवल्लीचा लूक चाहत्यांना प्रचंड आवडतोय.
सेटवर कलाकारांनी अनेक फोटोज काढले असून सध्या यांची सोशल मीडियावर बरीच चर्चा होतेय.