Sameer Panditrao
केंद्रीय ऊर्जा राज्यमंत्री श्रीपाद नाईक योगा करताना. सोबत योगसाधक.
भारतीय तटरक्षक दलातर्फे जिल्हा मुख्यालयात आयोजित कार्यक्रमात योगासने करताना अधिकारी व कर्मचारी.
आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनी योगदिनाच्या उपक्रमात सहभाग घेतला.
गणेशपुरीस्थित श्री गणेश उच्च माध्यमिक विद्यालयात संत समाजातर्फे आयोजित कार्यक्रमात सहभागी योगसाधक.
पर्यटनमंत्री रोहन खंवटे उपस्थित असलेल्या पंचायत सभागृहात झालेल्या या कार्यक्रमात दीडशेहून अधिक नागरिकांचा सहभाग होता.
उत्पल पर्रीकर यांनीही योगदिनात सहभाग नोंदवला.
'पीएमश्री’ सरकारी विद्यालयात आयोजित योगदिन कार्यक्रमात विद्यार्थ्यांसमवेत योगासने करताना मुख्याध्यापिका मारिया मिरांडा.