Sameer Panditrao
पावसाळ्यात वीज पडल्यावर या गोष्टींची काळजी घ्या.
तुम्ही स्वतः खिडक्या आणि दारांपासून दूर रहा.
सिंक, बाथटब, शॉवर आणि नळ टाळा, कारण प्लंबिंगमधून विजेचा धक्का बसू शकतो.
संगणक, टीव्ही आणि इतर विद्युत उपकरणांपासून दूर रहा आणि ते बंद ठेवा.
यावेळी लँडलाईन फोनशी संपर्क टाळा.
काँक्रीटशी थेट संपर्क टाळा.
पाळीव प्राण्यांना योग्य ठिकाणी न्या.