World Sparrow Day: चिमणी नामशेष होण्याची कारणे

Puja Bonkile

शेतामध्ये वाढलेले रासायनिक खते आणि कीटकनाशकांचा अतिवापर केल्याने चिमण्याचे प्रमाण कमी झाले आहे. कारण शेतातील धान्य खाल्याने चिमण्या मृत्यूमुखी पडतात.

Sparrow | Dainik Gomantak

मोबाइल टॉवर्सची वाढती संख्या हे देखील चिमण्या कमी होण्यामागणे मुख्य कारण आहे.

Sparrow | Dainik Gomantak

सिमेंटच्या जंगलामुळे त्यांची चिमण्यांची घरे नष्ट झाले आहे.

Sparrow | Dainik Gomantak

चिमण्या कमी होण्यामागे जगात दिवसेंदिवस वाढत चाललेले औद्योगीकरण आणि त्यामुळे वाढणारे प्रदूषण हे मुख्य कारण आहे.

Sparrow | Dainik Gomantak

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Sparrow | Dainik Gomantak